Modern technology gives us many things.

मुदतवाढ – MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; विविध रिक्त पदांची होणार भरती

MPSC Rajya Seva Recruitment 2022

280

MPSC Rajya Seva Recruitment 2022

MPSC Rajya Seva Bharti 2022:महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 मधून भरण्यात येणाऱ्या सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा : 161

पदाचे नाव:सहाय्यक संचालक, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, उप अधीक्षक, कक्ष अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय – रु. 344/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 12 मे 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

MPSC Rajya Seva Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Rajya Seva Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा(Adv.045/ 2022)   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.