Modern technology gives us many things.

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता 1083 पदांची नवीन जाहिरात

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

59

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

MPSC Duyyam Seva Bharti 2022:महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा – 2021 करिता एकूण 1085 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे

एकूण जागा : 1083

पदाचे नाव:सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता:Applicants to the posts degree or any equivalent qualifications as per the posts (Refer PDF)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • अमागास  – रु. 544/-
  • मागासवर्गीय- रु. 344/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख: 03 जून 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:17 जून 2022

MPSC Duyyam Seva Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Duyyam Seva Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.