Free MPSC Combine Pre पेपरTest येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 77
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 77
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१९५०-५१ ते २०१३-१४ या काळात केउन स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा ____प्रवृत्ती दर्शवितोCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points२०११ च्या जनगणनेनुसार एकूण कामगारदलामध्ये शेतमंजुराचे प्रमाण किती आहेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsजपानमध्ये प्राथमिक क्षेत्रांतर्गत मासेमारी हा प्रमुख आर्थिक उपक्रम आहे. भारताला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे परंतु मत्स्यव्यवसायातून मिळणारे उत्पादन मात्र काहीसे कमीच आहे या क्षेत्राच्या मर्यादित वृद्धीची कोणती दोन कारणे आहेत. अ) सेवा क्षेत्राचा संथ वृद्धी दर ब) मासे करिता स्वदेशातील मर्यादित मागणी क) व्यापार, वाहतूक आणि संदेशवाहन इत्यांदींचा संथ वृद्धी दर ड) मासे पकडण्याची पारंपरिक पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वर्षी स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर सर्वार्धिक (९. ७%) होताCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsजसजशी भारतीय अर्थव्यवस्था विकसित होत आहे तसतसा शेतीचा स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील वाटा कमी कमी होत आहे आज तो केवळ १४. १ टक्क्यांवर आला आहे असे असले तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती महत्वाची आहे कारणCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsदेशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण अ) रोजगारात वाढ होत आहे ब) बचतीवर मिळणार व्याजदर कमी आहे क) विदेशी गुंतवणुका वाढत आहेत ड) वरीलपैकी कोणतेही नाहीCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points२००८ -०९ वर्षाशी तुलनाला केली असता २०१२-१३ की\साली भारतातील २००४-०५ च्या किमतीवर आधारित वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादनातील विविध क्षेत्रांच्या वाट्यातील प्रवृत्ती खालील दिऊन येतो अ) कृषी क्षेत्राच्या वाट्यात (हिस्सा) घेत झाली ब) उद्योग क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली क) सेवा क्षेत्राच्या वाट्यात वाढ झाली वरील पैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान योग्य आहे अ) सन २०११ -१२ मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनातील सेवा क्षेत्राचा हिस्सा ५९% एवढा होता ब) दळणवळण,व्यावसायिक सेवा आणि वित्त यात उच्च वृद्धीवर आढळून आला आहेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsएकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनातील शेती क्षेत्राचा सहभाग, १९००-२००० किमतीवर टक्केवारीच्या स्वरूपात १९५०-५१ च्या ५६.५ पासून २०१२-२०१३ च्या १३. ६ पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points१९५०-५१ ते २०१०-११ या कालावधीत प्राथमिक क्षेत्राच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील GDP वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणत घसरला ?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsआर्थिक सुधारणांनंतर १९९०-९१ ते २०१२ -१३ या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर _______-प्रवृत्ती दर्शवितोCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही अ) उत्पादन पद्धती ब) आयात निर्यात पद्धती क) उत्पन्न पद्धती ड) खर्च पद्धतीCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsरक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे फायब्रिनमध्ये रूपांतर होतेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsफिलेरियासिसची रक्तचाचणी करण्या करिता कोणती सर्वोत्तम वेळ आहेCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढील कोणते विधान योग्य आहे अ) पांढऱ्या रक्तपेशी अस्थीमध्यात बनतात ब) पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतातCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसामान्य लाल रक्त पेशींचा आकार कसा असतोCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमानवी शरीरात जवळजवळ _____किलोमीटर लांबीचा रक्तवाहिन्या असतातCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points____रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतातCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमानवी शरीरात जवळ पास किती किलोमीटर लांबीच्या रक्त वाहिन्या असतातCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsप्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जातेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsफुसफुसाचे मुख्य कार्य कोणतेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsजिवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती ____आहेCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsस्पायरोगायचे प्रजनन खालीलपैकी ______पद्धतीनेCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsबुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतातCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत ? अ) ध्वनी तरंग हे अवतरण असतात ब) ऐकू येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता २० kHz आणि त्यापेक्षा अधिक असते. क) ध्वनी तरंगाच्या प्रसारण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ड) अनियत्कालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हटले जातेCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालील पैकी कोण इन्फ्रासोनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो ?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsजेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी सोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची/चा _____वाढवितोCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsश्रव्यातील ध्वनिलहरींचा साहाय्याने बारकाईने केलेली तपासणी ______साठी उपयोगी अ) गर्भात असलेला दोष समजण्यासाठी ब) हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठीCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsउन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्प्ष्टपणे ऐकू येतो कारणCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होतेCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsध्वनिलहरींच्या प्रसारणासाठीCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsसार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण _____ असतेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsसमुद्राची खोली मोजण्यासाठी _____वापरतातCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsवारंवारतेचे SI एकक काय आहेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsएका पाण्याने भरलेल्या रबरी चेंडूच्या तळाशी छोटे छिद्र आहे. जर हा चेंडू साधा दोलक करण्यासाठी वापरला तर चेंडू दोलने घेत असतांना दोलकाचा दोलन कालCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे ? अ) अपवर्तन ब) अपस्करण क) अंतर्गत परावर्तन ड) बाह्य परावर्तन खालीलपैकी योग्य पर्याय निवडाCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsडांबराच्या गोळ्यांच्या आकार काही दिवसांनीं कमी होतो, कारण त्याचेCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsकोणत्या प्रकियेत स्थायूरुप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायूपासून पदार्थात रूपांतर होतेCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsहायग्रोमीटर काय मोजतेCorrect
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsखालील पैकी कोणता बदल भौतिक स्वरूपाचा नाहीCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsयु डी कोलोन वापरल्याने आपणास हायसे का वाटतेCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points_____च्या पाण्यातील द्रवणाला व्हिनेगार म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsॲसेटीक ॲसीडच्या विरल द्रावणाला _______म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास _____-म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsपाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान ० डिग्री C पासून ४ डिग्री C वाढविले असता ते _____Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsएक लिटर पाणी ४ डिग्री से. पासून ३ डिग्री से. पर्यंत थंड केल्यासCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअणूंच्या तिसऱ्या कक्षेत जास्त ____ इलेक्ट्रॉन असू शकतातCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsइलेकट्रॉनचा शोध ______याने लावलाCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsदोन अणूंना आयसोबार (isobar) म्हणतात जर......Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsअनुक्रमांक म्हणजे कायCorrect
Incorrect