Free MPSC Combine Pre पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
MPSC Combine Pre पेपर 37
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतीय आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे तयार करू शकतेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points____या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असतेCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या अ) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक , लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही ब) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते क) मागील सरकाची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे वरीलपैकी कोणते विधान सत्य आहेCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील विधाने पहा : अ) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही ब) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsराष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या दोन सदस्यांची नेमणूक करतात ?Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsराममोहन रॉय मृत्यूनंतर _____हे ब्राम्होसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असतCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपरमहंस सभेची पुढीलपैकी कांती उद्दिष्टे होती ? अ) जातिसंस्था नष्ट करणे ब) स्त्री शिक्षणाला उत्तेजन देणे क) पुनर्विवाह प्रेरित करणे ड) मूर्तिपूजा करण्यास उत्तेजन देणेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे अ) जो कोणी जाहीर करीत असे कि , मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही व ख्रिच्चन नाही . त्याला 'नेटिव्ह मॅरेज ॲक्ट ' लागू व्हावयाचा ब) एकपत्नित्व बंधनकारक होतेCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsमद्रासमध्ये बी.ए. करता अभ्यास करणारी ती पहिली हिंदू विधवा होती लोक तिला वाळीत टाकण्याची धमकी देत. तिला रस्त्यात छळत १९११ मध्ये तिने बी.ए पूर्ण केले ती जरी ख्रिच्चन झाली तरी तिला आस्थेने म्हणत ती कोण ?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसतीप्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटकडे एक अर्ज केला गेला. त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजा राममोहन रॉय आणि खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची सही होती ? अ) बाळशास्त्र ब) जगन्नाथ शंकरशेठ क) पंडिता रमाबाई ड) वि.रा.शिंदेCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यांमध्ये _____Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्याविषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे कि कुटुंब - नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे परंतु या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अनेक प्रकारच्या अडथळ्यांनी युक्त आहेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 points२०११ च्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या होतीCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsसन २००१ ते २०११ या दरम्यान भारतातील लोकसंख्येचा वृद्धिदर दर हजारी खालीलपैकी किती होताCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsलोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावरCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकसंख्या निधीच्या , 'जागतिक लोकसंख्या अहवाल २०११ नुसार 'भारताची लोकसंख्या २०२५ मध्ये ____इतकी होईल जेणेकरून चीनच्या १. ३९ अब्ज लोकसंख्येच्या पुढे जाऊन जगातील लोकसंख्येच्या बाबतीत तो सर्वात मोठा देश ठरेलCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsएका कुटुंबात दोनच मुले असावीत असे राष्ट्रीय लोकसंख्या विषयक धोरण केव्हा जाहीर झालेCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsराष्ट्रीय लोकसंख्या धोरण २००० ची उद्दिष्टे आहेत अ) माता मृत्यू दर प्रति लाख जन्मास १०० पेक्षा खाली आणणे ब) सर्वर्त्रिक लसीकरण क) बाळ मृत्यू दर प्रति हजार जन्मास २० पेक्षा खाली आणणेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points२०११ च्या जंगणने प्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहेCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsभारताचा _____हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsचिल्का सरोवर कोठे वसलेले आहेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबायतच्या आखातास मिळते ?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsभारतातील नद्यांच्या त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा अ) महानदी ब) गोदावरी क) कृष्णा ड) नर्मदाCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा अ) वर्धा ब) कोयना क) उल्हास ड) सावित्रीCorrect
Incorrect