Free MPSC Combine Pre पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
MPSC Combine Pre पेपर 34
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्यांपेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते अ) राष्ट्रपतींची निवडणूक ब) घटक राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व क) संविधानाच्या ७ व्या परिशिष्टातील सूची ड) राज्याची विधान परिषद रद्द करणेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsभारतीय घटनेतील १२० वि दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राची संबंधित आहे ?Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsखालील विधाने लक्षात घ्या : अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताच्या राष्ट्रपतींच्या ठिकाणी विहित आहे ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे भारताच्या राष्ट्रपतींच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsभारताचा प्रथम नागरिक कोण असतोCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsभारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतातCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकॅबिनेट ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतोCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 points१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झालीCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points:आन्टोजेनी रिकॅप्च्युलेट्स फायलोजेनी" हे विधान कोणत्या उत्क्रान्ति सिद्धांताचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsलॉर्ड कझर्न कालीन रॅले आयोग चा संबंध ____होताCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsसेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कोणी केली ?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसन १९२५ मध्ये खाडिलकरांनी नवाकाळ हे वृत्तपत्र सुरु केले त्यामध्ये राजकारणा व्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते ? अ) व्यापार ब) शिक्षण क) बाजारभाव ड० चित्रपटCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points'न्यू इंडिया ' वर्तमान खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरु केलेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsशाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलेCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsपुढील नियतकालिके कोणी सुरु केली होती अ) विद्यार्थी ब) काँग्रेस क) साधनाCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsविष्णुबाबा ब्रम्हचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद _____पुस्तकात आढळतोCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सन्मान महर्षी केशव कर्वे यांना दिले होते ? अ) भारत रत्न ब) पद्य विभूषण क) डी..लिट एलएल . डीCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहर्षी धोंडो केशव कर्वेंनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढलीCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points____यांच्या मते वेड हे अपौरुषेय नाहीतCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsअभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य ____आहेCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे ___जिल्ह्यात आहेCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsखालील विधानांतून बरोबर उत्तर निवडाCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील विधाने पहा अ) बॉक्साईटपासून क्रोमाइटचे उत्पादन केले जाते ब) ब) सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात बॉक्साईट सापडते क) पालघर जिल्ह्यातील तुंगार टेकड्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आहेतCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे अ) डोलो माईट हा खडक महाराष्ट्राच्या कडाप्पा प्रणालीप्रमाणे सापडतो ब) चुनखडी महाराष्ट्राच्या धारवाड प्रणालीत आढळतोCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातोCorrect
Incorrect