Free MPSC Combine Pre पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine Pre पेपर 116
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine Pre पेपर 116
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 points१९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापना करून छत्रपती शाहू महाराज यांनी _______अध्यक्ष नियुक्त केलेCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 points____या शारदा सदनातील पहिल्या विध्यार्थांनीं होत्याCorrect
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsबालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर _____यांनी लेख लिहले .Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsमराठवाड्यातील पाथरी गावचे देविदास कांबळे हे ______चे पुढारी होतेCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखाकसार म्हणजे ____होयCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsबंदी जीवन' हि पुस्तिका कोणी लिहली ?Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsरत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहलेCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 points"आर्य महिला समाज" स्त्री- सुधारणा करिता ____ह्यांनी स्थापना केली ?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points____ह्यांनी पहिली कामगार संघटना स्थापना केली.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 points१८९२ च्या फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे. अ) स्त्री कामगारांना ११ तास करण्यास परवानगी देण्यात आली ब) स्त्री कामगारांना दुपारच्या वेळी अर्धा तास विश्रांती देण्यात आली क) स्त्री- पुरुष कामगारांचे आठवड्यात कामाचे साथ तास निश्चित करण्यात आले ड) आठवड्यातून एक सुट्टी कामगारांना देण्यात आलीCorrect
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsबांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणते विभाग सोडून इतरत्र आढळतोCorrect
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त आहेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsप्राचीन ग्रंथामध्ये मुशक , आळून, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे ?Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsमहाराष्ठ्र पठाराची निर्मिती कशाने झालीCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsजोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेतCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsमाथेरान हे ______वस्तीचे उदाहरण आहेCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये ____मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळतेCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points______या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहेCorrect
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या _____आहेCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दक्षिणेकडे कराCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमहाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या ____आहे .Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालील पैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाहीCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमहाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते ?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsमहाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहतेCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsकोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडून असणारा क्रम लावा. अ) वैतरणा ब) सावित्री क) उल्हास ड) वाशिष्ठीCorrect
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालील विधाने पहा अ) पंचगंगा व कृष्णां नद्यांचा संगमाजवळ नरसोबाची वाडी ब) कृष्णा व भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात क) वर्धा व वैनगंगा नद्यांचा एकत्रित प्रवाहास' प्राणहिता' म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsनदीचे खोरे ओळखा अ) मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात उगम ब) तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. क) वेमला, निरगुडा, बोर, आणि नंद, ह्या काही उपनद्या ड) वर्धा - अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करतेCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsतापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे ?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsकाथ ______झाडापासून मिळवतातCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsउष्णकटिबंधीय सदाहरित जंगलाचे खालीलपैकी कोणते वैशिट्ये बरोबर आहेत अ) अत्यंत घनदाट जंगले ब) वार्षिक पानगळ होते क) लाकूड टणक व टिकाऊ ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची कमतरता असतेCorrect
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsविषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये बरोबर आहे अ) अत्यंत दात आहेत ब) वार्षिक पानगळ हा होते क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतातCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsखालील विधाने पहा. अ) जेट वायूच्या प्रभावामुळे हिवाळ्यात काश्मीर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो ब) हिवाळ्यात तामिळनाडूमध्ये ईशान्य मान्सून वार्यामुळे पाऊस पडतो क) बंगालमध्ये उन्हाळ्यात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsखालील विधानांचा सहार करा अ) एल.निनो प्रवाहांच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील वाढ होते ब) वर्ष २०१३- १४ मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता वरील पैकी कोणतं विधान बरोबर आहेCorrect
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsखालील पैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतोCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsखालची विधाने भारतातील हिवाळ्यातील हवामानाची स्थिती वर्णन करतात अ) उत्तर भारतात कमी तापमान असते ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेतCorrect
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points'लू' हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे महिने ______Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsएल निनो ' हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा आहेCorrect
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपर्वतीय वाऱ्याना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतातCorrect
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावतेCorrect
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points_____मृदेने भारतीय सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहेCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsखालील विधाने पहा. अ) पश्चिम राजस्थानच्या वाळवंटात आढळणाऱ्या क्षारयुक्त मृदेस रेह अथवा कल्लार म्हणतात ब) भांगर मृदा नदीजवळ गाळाच्या संचयनाने तयार होते. क) खादर मृदा हिमालयाच्या पायथ्याशी आढळते पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनींशी संबंधित नाहीCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 points"ऑपरेशन फ्लड योजना" हि _____शी संबंधित आहेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपूर्व हिमालय प्रदेशात ज्वारी व बाजरी सारखी पिके अभावानेच आढळतात. कारण :Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsखालीलपैकी कोणती वाक्ये अटेंशियन विहिरी संदर्भात सत्य आहेCorrect
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहेCorrect
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsऑप्रेशन फ्लड प्रोग्रॅम कशा संबधी आहेCorrect
Incorrect