
Free MPSC Combine पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine पेपर 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine पेपर 12
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये ' बंधुता' या आकांक्षेसोबत पुढीलपैकी कोणत्या घटकांचे आश्वासन देण्यात आलेले आहे. अ) स्वातंत्र्य ब) व्यक्तीची प्रतिष्ठा क) राष्ट्राची एकताका ड) समानताCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराज्य निर्मिती / राज्य पुनर्रचनेच्या टप्प्यायासंदर्भात अयोग्य विधाना, पर्याय निवडा अ) एस. के. घर आयोगाने राज्य पुनर्रचनेसाठी भाषा संस्कृती हा असावा अशी शिफारस केली. ब) जे.व्ही.पी. समितीने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करावी अशी शिफारस केली. क)पाक (PAK) आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करू नये अशी शिफारस केली. ड) राज्य पुनर्रचना कायदा 1955 अन्वये 16 राज्ये व 3 केंद्र शासित प्रदेशांची निर्मिती केली गेली.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यापैकी योग्य ओळखा . अ) नागरिक - समवर्ती सूची ब) सत्स्य व्यवसाय - समवर्ती सूची क)जक नियोजन - केंद्र सूची ड) दिवाळखोरी नादारी - समवर्ती सूचीCorrect
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsजम्मू व कश्मीर पुर्नरचना विधेयक-2019 बाबत पुढील विधाने विचारात घ्या अ) सदर विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत पारित झाले. ब) सदर विधेयक 6 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत पारित झाले. क) सदर विधेयक विधानसभेचा कार्यकाल 6 वर्षा वरुण 5 वर्ष इतका करण्यात आला ड) सदर विधेयकाद्वारे विधानमंडळ असलेली जम्मू - काश्मीर व लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांनी निर्मिती झाली. योग्य विधानांचा पर्याय निवडा.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती जोडी बनचुक आहेत. अनुच्छेद तरतुदीCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsअनुच्छेद 19(1)(b) अंतर्गत असणान्या 'शांततेने व विनाशास्त्र एकत्र जमण्याच्या अधिकारावर अनुच्छेद 19 (3) नुसार पुढीलपैकी कोणती/कोणते निबंध आले आहेत. अ) भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता ब) न्यायालयाचा अवमान क) चारित्र्य हनन ड) सार्वजनिक सुव्यवस्था इ) सभ्यता किंवा नैतिकताCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsनुकतीच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आली. याबाबत योग्य विधाने ओळखा. अ) Supreme Court (Number of Judges) Act. 1956 अंतर्गत दुरुस्ती-2019 अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 इतकी करण्यात आली (सरन्यायाधीश वगळून) ब) सदर कायद्याअंतर्गत 2009 मधील अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 30 इतकी करण्यात आली होती (सरन्यायाधीश वगळून)Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsविधान: A - उपराष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात स्पष्टीकरण : B - उपराष्ट्रपती संयुक्त बैठकीचे अध्ययक्षस्थान भूषवू शकत नाहीत.Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 points"राष्ट्रीय मागास वर्ग आयोग' संदर्भात योग्य विधाने ओळखा? अ) राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यासंबंधी 123 वे घटनादुरूस्ती विधेयक पारित होऊन 11 ऑगस्ट 2018 रोजी ते - 102 क्रमांकाच्या घटनादुरुस्ती मध्ये परिवर्तित झाले. ब) या घटनादुरुस्तीद्वारे अनुच्छेद 338 (B)अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग या घटनात्मक आयोगाची नव्याने तरतूद करण्यात आली क) सदर आयोगाच्या संरचनेमध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर तीन सदस्यांचा समावेश होतो.Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटना समितीवर टीकाकारांनी वेगवेगळ्या कारणांनी टीका केली. त्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने अयोग्य नाहीत. अ) घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत होता, अशी टीका लॉर्ड विसकाऊंट सायमन यांनी केली. ब) घटना समितीस 'हिंदुची सभा' असे ब्रिटिश घटनातज्ञ ग्रॅनविल ऑस्टीन यांनी म्हटले. क) घटना समितीत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधीत्व होते, असे विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले.Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. अ) लकडावाला कार्यगटाने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या MRP (Mixed Recall Period) ना वापर केला. ब) एस्. डी. तेंडूलकर समितीने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या URP (Uniform Re-call Period) चा वापर केला. क) डॉ. सी. रंगराजन समितीने दारिद्र्य रेषेचे मोजमापन करताना NSSO च्या MMRP (Modified Mived Recall Period) चा वापर केला.Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsराजकोषीय तट = एकूण खर्च महसली जमा + अ) कर्ज स्वरूपातील भांडवली जमा ब) कजांची पुर्नप्राप्ती क) सार्वजनिक मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेली मिळकतCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. "अ' गट 'ब' गट अ) आठवी पंचवार्षिक योजना i) बेकारी हटाव ब) सातवी पंचवार्षिक योजना ii) EXIM बँकेची स्थापना क) नववी पंचवार्षिक योजना iii) मिलर प्रतिमान ड) सहावी पंचवार्षिक योजना iv) न्यायबुद्धीसह विकासCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsयोग्य विधानांचा पर्याय निवडा. अ) जानेवारी 2015 नंतर प्रधान जीडीपी तसेच क्षेत्रिय जीडीपी मोजण्यासाठी घटक किंमतीला मोजलेल्या GVA च्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात आहे. ब) जानेवारी 2015 नंतरच्या पद्धतीसाठी 2011-12 हे आधारभूत वर्ष निश्चित केले गेले. क) जानेवारी 2015 पूर्वी प्रधान जीडीपी मोजण्यासाठी बाजारभावाच्या किंमतीला मोजलेल्या GVA चा आधार घेण्यात आला होता. तर क्षेत्रिय जीडीपी मोजण्यासाठी मुळ किंमतीला मोजलेल्या GVA चा आधार घेतला जात होता. ड) जानेवारी 2015 पूर्वीच्या पद्धतीसाठी 2004-05 हे आधारभूत वर्ष निश्चित केले गेले होते.:Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points1 एप्रिल 2016 पासून अंमलात आलेल्या निधीवरील सीमांत खर्च आधारित व्याजदर (MCLR) चे आधार खालीलपैकी कोणते आहेत. अ) निधीवरील सरासरी खर् ब) निधीवरील सीमांत खर्च क) CRRचा खर्च ड) हाताळणी खर्च इ) किमान परतावा दर ई) हप्त्याचा कालावधीCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsव्यवहार तोलाच्या (BOP) चालू खात्यावर खालीलपैकी कोणते ताळेबंद मांडले जातात? अ) नफा ब) व्याज क) पाठवणी ड) गुंतवणूक ई) कर्जCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारताने 1991 मध्ये स्वीकारलेल्या नवीन आर्थिक सुधारणांच्या परिमाणांचा विचार केल्यास खालीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत ?Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsनेहमीच चर्चेत राहिलेल्या GST संदर्भात योग्य विधान ओळखा. अ) GST हा गंतव्यस्थान आधारित कर (Destination Based Tax) आहे. ब) GST हा स्त्रोताधारित कर (Source Based Tax) आहे. क) GST हा प्रतिगामी (Regressive) स्वरुपाचा कर आहे. ड) GST हा अधोगामी (Degressive) स्वरुपाचा कर आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 points2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पाअंतर्गत जाहीर केलेल्या 'प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने संदर्भातील योग्य विधानांचा पर्याय निवडा. अ) ही योजना असंघटीत क्षेत्रातील कामगार वर्गासाठी सुरू करण्यात आली. ब) या योजने अंतर्गत लाभार्थ्यास वय वर्ष 60 नंतर मासिक पेन्शन रू. 3000 ची निश्चिती करण्यात आलेली आहे. क) या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी कामगाराला प्रतिमाह किमान 100 रू. भरावे लागतील. ड) या योजनेने 2015 साली सुरू झालेल्या 'अटल पेन्शन योजने' ची जागा घेतली.Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsआर्थिक नियोजनाच्या काळात कृषी क्षेत्रातील बदलासंबंधी योग्य विधाने ओळखा. अ) राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी क्षेत्राचा हिस्सा घंटला. ब) देशाच्या एकूण निर्यातीमधील कृषी क्षेत्राचा हिस्सा घटला. क) एकूण रोजगारनिर्मिती मधील हिस्सा घटला. ड) कृषी उत्पादनात घटीची प्रवृत्ती दिसून आली.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsभारतीय जनगणना 2011 च्या आकडेवारीनुसार पुरुषांचे प्रमाण स्त्रियांच्या प्रमाणापेक्षा किती टक्क्यांनी जास्त होतेCorrect
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsखालीलपैकी कोणते मागणीजन्य चलन पुरवठ्याचे कारण नाही? अ) निर्यात वाढ ब) पतनिर्मितीमधील वाढ क) साठेबाजी ड) दुष्काळ इ) अर्थव्यवस्थेमधील पैशाच्या पुरवठ्यात वृद्धी ई) लोकांच्या बचतीमधील घटCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsलैंगिक असमानता निर्देशांक मापनामध्ये.............. या तीन असमानतेमुळे निर्माण होते ?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsआर्थिक घटनांचा योग्य कालानुक्रम लावा: अ) MRTP कायदा संमत ब) 14 बँकांचे राष्ट्रीयीकरण क) अग्रणी बँक योजनाCorrect
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsसूक्ष्म लहरींचा (Micro wave) वापर खालीलपैकी कशामध्ये केला जातो? अ) टेनीस मॅचमध्ये होणाऱ्या सर्व्हिसमधील बॉलचा वेग तपासण्याकरिता ब) घरामधील मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये अन्न शिजवण्याकरिता क) सापांमार्फत भक्ष्य पकडण्याकरिता ड) उपग्रह दळणवळण प्रक्रियेकरिताCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsप्रकाशाबाबत दिलेल्या विधानांचा विचार करा. अ) प्रकाश तरंग (Electromagnetic wave) आहे. ब) आधुनिक सिद्धांतानुसार प्रकाश हा कण व तरंग दोन्ही आहे.Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsतयार होणारी विद्युतधारा तिला तयार करण्याकरिता होणाऱ्या चुंबकीय बहनातील बदलास विरोध दर्शवते, हे खालीलपैकी कोणत्या नियमाने सिद्ध होते?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsअनलिडा संघातील प्राण्यांचे योग्य स्पष्टीकरण करणारा पर्याय कोणता ?Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points"मेरा इंडिया' हा उपक्रम कशासंदर्भात आहे?Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsबासा रेक्टा' (Vasa Recta) ही संरचना मानवी शरीरामध्ये कोणत्या अवयवामध्ये पहावयास मिळते?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsअ) बहुतांश अल्केन अ-ध्रुविय (Non-Polar) असतात, ब) बहुतांश अल्केन हायड्रोफोबिक असतात.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 points.जे. जे मिसन यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावता?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsअ' जीवनसत्त्वाच्या अभावी खालीलपैकी कोणते रोग होऊ शकतात? अ) रातआंधळेपणा ब) पारपटल शुष्कता क) बायटॉट्स स्पॉट ड) अंगुलर चिलोसिसCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsलॅक्टोज शर्करेबद्दल दिलेल्या विधानांचा अभ्यास करून योग्य विधान/विधाने दर्शवणारा पर्याय निवडा ? अ) लॅक्टोजचे प्रमाण गायीच्या दुधापेक्षा मानवी स्त्रीच्या दुधामध्ये अधिक असते. ब) लॅक्टोज शर्करा, ग्लुकोज व फ्रुक्टोज या दोन शर्करांपासून बनलेले असते. पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsव्हरनलायजेशन' (Vernalization) म्हणजे काय ?Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsडॅपसोन' हे औषध खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचाराकरिता वापरले जाते ?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsआवर्त सारणीमधील गण व त्यांची नावे यांच्या योग्य जोड्या जुळवा. 'अ' गट 'ब' गट अ) गण | i) अल्कलाईन अर्थ मेटल्स ब) गण 2 ii) हॅलोजन्स क) गण iii) अल्कली मेटल्स ड) गण 17 iv) चालकोजेन्सCorrect
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमानवी प्रजनन संस्थेविषयी कोणते विधान/विधाने योग्य आहे /आहेत? अ) स्त्री प्रजनन मार्गामध्ये फलन गर्भाशयामध्ये होते. ब) पुरुष प्रजनन मार्गामध्ये शुक्राणु प्रोस्टेट ग्रंथीमध्ये साठविले जातात.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsमलेरीया हा रोग खालीलपैकी कोणामुळे होतो ?Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसरस्वती सन्मान' बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. अ) सरस्वती सन्मान हा टाटा फाऊंडेशनकडून दिला जातो. ब) या सन्मानाची सुरूवात 1991 साली झाली. क) या वर्षीचा पुरस्कार के. सिवा रेड्डी यांना देण्यात आला.Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsUNICEF इंडियाची पहिलीवहिली महिला राजदूत व्यक्ती खालील पैकी कोण?Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsलोकपाल नियुक्त संदर्भात खालील विधानतील कोणते विधान असत्य आहे ते निवडा? अ) देशातील पहिले लोकपाल म्हणून पी. सी. घोष यांची निवड झाली. ब) लोकपाल रचनेमध्ये 8 सदस्यांची नियुक्ती केली जाते. क) अध्यक्ष आणि सदस्य यांचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा 65 वर्ष आहे. ड) अध्यक्ष पदासाठी 45 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती अपात्र ठरते.Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsअलीकडे बदलण्यात आलेली नावे यांच्या अचूक जोड्या लावा. (जुने नाव) ( नवे नाव) "अ' गट 'ब' गट अ) रॉस आयलंड i) नेताजी सुभाषचंद्र बोस ब) द निल आयलंड ii) शहीदद्वीप क) हॅवलॉक आयलंड iii) अटल बिहारी वाजपेयी ड) जॉली ग्रेट विमानतळ iv) स्वराजदीपCorrect
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारतीय राज्यासाठी 'इज ऑफ डूइंग बिझनेस इंडेक्स 2018 विषयी सत्य विधाने कोणती? अ) हा निर्देशांक जारी करणारी संस्था The Asia Competitiveness Institute (ACT) ही जपान स्थित आहे. ब) पहिल्या तीन राज्यांचा क्रम अनुक्रमे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व दिल्ली असा आहे. क) 28 राज्यांचा या क्रमवारीत विचार करण्यात आला. ड) 2016 माली पाचव्या स्थानी असलेले (महाराष्ट्र) राज्य 2018 मध्ये पहिल्या स्थानी आहे.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. अ.क्र. चक्रीवादळे नामकरण करणारा देश वादळांचा विभाग i) सागर अ) भारत 1) उत्तर हिंदी महासागर ii) गोणी ब) मालदीव 2) द. पश्चिम हिंदीहासागर iii) कयार क) म्यानमार 3) द. पश्चिम हिंदी महासागर iv) गज ड) श्रीलंका 4) उतर हिंदी महासागरCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक कोणती ?Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsअयोग्य जोडी/जोडया ओळखा. 'अ' गट 'ब' गट अ) ऑपरेशन बंदर - बालाकोट एयर स्ट्राईक ब) ऑपरेशन संकल्प - ओमानच्या समुद्रात भारताने राबविले क) ऑपरेशन सनराईझ - बांग्लादेश बरोबर ड) ऑपरेशन विजय - कारगील युद्धCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 points"मेरा इंडिया' हा उपक्रम कशासंदर्भात आहे?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsवतन' ह्या देशभक्तीपर गीता संदर्भात अचूक विधान कोणते? अ) हे गाणे दूरदर्शन व प्रसार भारती साठी खास तयार केले आहे. ब) प्रजासत्ताक दिनी औचित्य साधून प्रकाश जावडेकर यांनी या गीताचे अनावरण केले. क) या गीताचे गीतकार आलोक श्रीवास्तव आहेत. ड) या गीताचे गायन व संगीत अनुक्रमे जावेद अली व दुष्यंत यांनी केले आहे.Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsWe are Displaced' हे पुस्तक कोणाचे आहे?Correct
Incorrect