
Free MPSC Combine पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine पेपर 04
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine पेपर 04
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसहा विद्यार्थी P, Q, R, S, Tव V एका वर्गातील पहिले सहा क्रमांकाचे हुशार विद्यार्थी आहेत. कोणत्याही दोन विद्यार्थ्यांचे क्रमांक सारखे नाहीत. ज्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळाले, त्याचा क्रमांक 1 आणि ज्याला सर्वात कमी गुण मिळाले, त्याचा क्रमांक 6 आहे. Qला R व V या दोघांपेक्षा कमी गुण मिळाले. Pला पेक्षा अधिक गुण मिळाले, परंतु S पेक्षा कमी गुण मिळाले. Q चा क्रमांक शेवटून दुसरा आहे. आणि V चा क्रमांक सुरुवातीपासून दुसरा आहे. R यास P पेक्षा कमी गुण मिळाले. कोणता विद्यार्थी तिसऱ्या क्रमांकावर आहे?Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsजर BUISCUIT = 16 MIRROR = 78; तर COMBINED = ?Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsMEDICAL या शब्दाच्या अक्षरांचा एकदाच वापर करून एक शब्द तयार केला तर तो शब्द स्वरांपासून सुरू होण्याची संभाव्यता किती असणार?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsविधान : गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या आमच्या अहवालात लेखकाचे नाव चुकीचे लिहिलेले आम्ही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. एका मॅगझिनचे संपादक गृहीतके I) लेखकाचे नाव लिहिण्यास खूप अवघड होते. II) लेखकाचे नाव बरोबर लिहिणे, हे अहवालाच्या दर्ज्या पेक्षा महत्वाचे नसते. III) लेखकाचे नाव बरोबर लिहिणे अपेक्षित आहे.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येचा 8.12.20 आणि 36 ने भाग दिल्यास बाकी क्रमशः 18 आणि 34 मिळतात?Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points10 व्यक्तींचे सरासरी वय 2 वर्षांनी वाढते जेव्हा त्यांच्यापैकी दोन व्यक्तींना नवीन दोन व्यक्तींसोबत बदलण्यात येते. जर बदलण्यात येणाऱ्या व्यक्तींचे वय क्रमशः 22 वर्ष व 24 वर्ष आहे, तर नवीन येणाऱ्या व्यक्तींच्या वयांची सरासरी काढा.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsदिलेल्या विधानांवरून कोणती निष्कर्षे बरोबर किंवा चूक आहेत. याचा पर्याय निवडा. विधाने A ≥ B > P ≥ Z; R ≥ Z > T निष्कर्ष : I) A ≥ R II) T < B III) A < RCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsतीन व्यक्ती पुढीलप्रमाणे तीन विधाने करतात. रवी म्हणतो, एकतर कासव पार्टीने किंवा ससा पार्टीने निवडणूक जिंकली. कवी म्हणतो. कासव पार्टीने निवडणूक जिंकली. अवी म्हणतो, कासव पार्टी आणि ससा पार्टी दोघांनी निवडणूक जिंकली नाही.. जर रवी, कवी व अवी यांपैकी फक्त एकच खोटे बोलत असणार, तर निवडणूक कोणत्या पार्टीने जिंकली?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsशुभम एक काम 20 दिवसात संपवू शकतो. अर्पित ची कार्यक्षमता शुभमच्या कार्यक्षमतेपेक्षा 25 टक्के नी अधिक आहे. दोन्ही मिळून तेच काम किती दिवसात संपवतील?Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsविधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसंघराज्याची भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल मात्र अंक है भारतीय अंकांचे आंतरराष्ट्रीय रूप असतील अशी तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsजोड्या लावा. मुख्यमंत्री कार्यकाळ अ) मारोतराव कन्नमवार i) 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 ब) व्ही.पी. नाईक ii) 21 फेब्रुवारी 1975 ते 17 मे 1977 क) सुधाकरराव नाईक iii) 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 ड) शंकरराव चव्हाण iv) 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमूलभूत अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराज्य निर्वाचन आयोगाबाबत' खालील विधाने विचारात घ्या. अ) ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणूकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणूका त्याद्वारे घेतल्या जातात. ब) राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करु शकत नाही. क) महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 ला झाली.Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 points........................ आणि........................ मधील उच्च न्यायालये 23 मार्च 2013 पासून कार्यरत झालीत. अ) नागालँड ब) त्रिपुरा क) मणिपूर ड) मेघालयCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsराज्यपालपदाबाबत सरकारिया आयोगाने खालीलपैकी कोणत्या सूचनेची शिफारस केली नव्हती?Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsभारत एक गणराज्य (Republic) आहे, याचा अर्थCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsअचूक पर्याय निवडा. अ) घटनेच्या कलम 11 नुसार, संसदेला नागरिकत्वाच्या हक्कांचे नियमन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार आहे. ब) वरील कलमाला अनुसरून नुकताच संसदेने नागरिकत्व कायदा 1955 मध्ये बदल केला आहे.Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsग्रामीण व शहरी शासन व्यवस्थेस सशक्त करण्यासाठी प्रथम कोणती दोन विधेयक संसदेसमोर आणली होती?Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsमहालनोबीस प्रतिमानानुसार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांवर भर देण्यात आला? अ) सार्वजनिक क्षेत्र ब) मूलभूत उद्योग क्षेत्र क) आयात प्रतिस्थापन उद्योग ड) लघु व कुटीर उद्योग पर्यायी उत्तर :Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsMRTP कायदा खालीलपैकी कोणत्या कायद्यामुळे रद्द करण्यात आला?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारतात मोठ्या उद्योगांचे 'सहाय्यक उद्योग' म्हणुन लघु उद्योगांचा विकास करण्यावर भर कोणत्या धोरणात देण्यात आला?Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsमुद्रास्फीतीच्या (Inflation) वाढीचा सरकारच्या कर वसुलीवर कशाप्रकारे प्रभाव पडतो?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsअयोग्य विधान ओळखा. अ) आर्थिक वृध्दी ही राष्ट्रीय उत्पन्नातील संख्यात्मक वाढ दर्शवते. ब) आर्थिक विकास हे अर्थव्यवस्थेतील गुणात्मक बदल दर्शवते. क) आर्थिक वृध्दी आणि आर्थिक विकास या दोनही भिन्न संकल्पना नाहीत. पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsशिक्षण, कौशल्य, चांगले आरोग्य असलेला लोकांचा गट म्हणजे होयCorrect
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsएकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1999-2000 किंमतीवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मीलीत आहे?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार पुढील राज्ये व त्यांची शहरी लोकसंख्येच्या टक्केवारीबाबत योग्य जोड्या लावा. राज्ये शहरी लोकसंख्या (प्रमाण) अ) आंध्र प्रदेश i) 33.36 ब) गुजरात ii) 42.60 क) महाराष्ट्र iii) 45.22 ड) कर्नाटक iv) 38.67Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsखालीलपैकी योग्य विधाने ओळखा.Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points1950-51 ते 2010-11 या कालावधीत प्राथमिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा पुढीलपैकी कोणत्या प्रमाणात घसरला?Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsनियोजनाच्या 1981-2012 च्या टप्प्यात सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर किती होता?Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsदारिद्र्याची तीव्रता (Intensity/ Depth) दर्शवणारा Poverty Gap Index/Ratio हा खालीलपैकी कोणी मांडला/तयार केला.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsभौतिक जीवनमानाचा निर्देशांक (Physical Quality of Life Index) बाबत खालीलपैकी अचूक विधान कोणती? अ) 1959 साली मॉरिस डि. मॉरिस यांनी 23 देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला. ब) हा निर्देशांक काढण्यासाठी सरासरी आर्युमान, मातामृत्युदर, साक्षरता दर या निकषांचे मोजमाप 1 ते 100 या परिमाणात केले जाते. पर्यायी उत्तरे :Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsरिझर्व्ह बँकेने छापलेल्या नोटा खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे विधीग्राह्य ठरतात?Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsखालीलपैकी खर्चदाबजन्य चलनवाढीचे कोणते कारण नाही?Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. व्यक्ती पुरस्कार अ) मागरिट अॅटवुड i) दादासाहेब फाळके पुरस्कार 2018 ब) ग्रेटा थनबर्ग ii) गौरी लंकेश मेमोरियल पुरस्कार क) अमिताभ बच्चन iii) बुकर पारितोषीक 2019 ड) रविश कुमार iv) राइट लाइव्हलीहूड पुरस्कार 2019Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारत, अमेरिका आणि जपानच्या नौदलांदरम्यानचा खालीलपैकी कोणता त्रिपक्षीय सागरी सराव सप्टेंबर 2019 मध्ये आयोजीत करण्यात आला होता?Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsकेंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाने 'सुगम्य भारत अभियानातील ' भागधारकांसाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसंगई महोत्सव 2019' चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले होते?Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा. अ) नुकतेच राष्ट्रपतींनी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण विधेयक 2019) वर स्वाक्षरी केली आहे. ब) विलीनीकरणानंतर या केंद्रशासीत प्रदेशामधून 2 लोकसभा खासदार निवडण्यात येतील. क) दहाव्या घटनादुरुस्तीद्वारे गोवा आणि दमण व दीवला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. ड) या विलीनीकरणानंतर देशातील केंद्रशासित प्रदेशाची संख्या 8 होणार आहे. योग्य विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsलोकपाल अध्यक्ष न्या. पिनाकी चंद्र घोष यांच्या हस्ते खालीलपैकी कोणत्या घोषवाक्याचे लोकपालचे घोषवाक्य म्हणुन प्रकाशन करण्यात आले?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2019' सर्वकष विजेत्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या आजारामुळे होणारे बाल मृत्यु रोखण्याच्या उद्देशाने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 'सांस' मोहिमेची सुरुवात केली?Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 points‘107 व्या विज्ञान परिषदेचे’ आयोजन खालीपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले होते?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsयोग्य जोड्या लावा. मंत्री खाते अ) उद्धव ठाकरे i) वित्त ब) अजित पवार ii) महसूल क) अनिल देशमुख iii) विधी व न्याय ड) विजय थोरात iv) गृहCorrect
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsखालीलपैकी कोणाची भारताचे 'संरक्षण प्रमुख' म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsनुकतेच निधन झालेल्या 'स्व. शिला विक्षीत' या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री होत्या?Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 points2019 मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेबाबत योग्य नसलेले विधान ओळखा.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्राच्या 'युनेस्को' या संघटनेने खालीलपैकी कोणत्या शहराला 2020 सालासाठी वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी म्हणून घोषीत केले आहे?Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 points‘ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे' च्या पाहणीतील निष्कर्षानुसार खालीलपैकी कोणते राज्य हे भारतातील धुम्रपानाचे सर्वात कमी प्रमाण असणारे राज्य ठरले आहे?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 points5D आणि -1D भिंगांक (Power of Lens) असणारी दोन भिंगे परस्पर सानिध्यात ठेवली असता परिणामी भिंगाचे नाभीय अंतर (Focal Length) किती असेल?Correct
Incorrect