
Free MPSC Combine पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: MPSC Combine पेपर 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
MPSC Combine पेपर 01
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी सत्य विधाने ओळखा. अ) अनुच्छेद 12 मध्ये 'राज्याची' व्याख्या केलेली आहे, एलआयसी (LIC), ओएनजीसी (ONGC), सेल (SAIL), तसेच घटकराज्यांची विधिमंडळे यांचा समावेश राज्य या प्रवर्गात केला जातो. ब) 'प्रत्यायुक्त विधिविधान' (Delegated Legislation) हे अनुच्छेद 13 अंतर्गत उल्लेख झालेल्या कायद्याच्या प्रवर्गात येते. क) अनुच्छेद 14 मध्ये अपेक्षित असलेल्या 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेचा समावेश सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या 'मुलभूत संरचनेमध्ये' केला आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणती कृती सर्वोच्च न्यायालय हे 'अभिलेख न्यायालय' (Court of Rec-ord) आहे, हे दर्शविते ? अ) सर्वोच्च न्यायालय संसदेच्या निर्णयांचे पुनर्विलोकन करते. ब) सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय न्यायसंस्थेत कायदेशीर पायंडा (legal precedent) म्हणून स्वीकारले जातात.. क) सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या अवमानाकरिता दंड देऊ शकते.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी असत्य विधाने ओळखा. अ) ‘शून्य तास' ज्याचा उल्लेख नुकताच संसदेच्या नियमावलीत केला आहे तो 'प्रश्न कालाच्या' लगेच सुरू होतो. ब) तारांकित आणि अतारांकित प्रश्नांमध्ये पुरवणी प्रश्न विचारता येतात. क) अल्पसूचना प्रश्नांकरिना 21 दिवसांपेक्षा कमी इतक्या काळाकरिता सूचना देणे बंधनकारक असते.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsपुढीलपैकी कोणाचे वेतन किंवा भत्ते 'दुसऱ्या परिशिष्टात' (Schedule) नमूद नसते ? अ) विधानपरिषदांचे अध्यक्ष ब) कॅग क) घटकराज्यांचे राज्यपा ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीशCorrect
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsअनुच्छेद 214 ते 231 अंतर्गत उच्च न्यायालयांची तरतूद केलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांना त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे जे इतर कोणाही बरोबर सामायिक नाही? अ) उत्तरप्रदेश ब) महाराष्ट्र क) छत्तीसगड ड) गुजरात इ) ओदिशाCorrect
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsबलवंतराय मेहता समितीने पुढीलपैकी कोणती शिफारस केलेली नाही ? अ) पंचायती राज व्यवस्थेतील त्रिस्तरीय उतरंडीतील संस्था अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे जोडलेल्या असाव्यात. ब) जिल्हा परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणूकीद्वारे निवडले जावेत. क) पंचायत समिती ही कार्यकारी संस्था तर जिल्हा परिषद ही सल्लागार संस्था असावी. ड) जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा.Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपंतप्रधानांसहित मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या सदस्यसंख्येच्या 15% पेक्षा जास्त नसण्याची तरतूद घटनेच्या कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली आहे?Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsभारतामध्ये ‘प्रमाणित प्रतिनिधित्त्वाची’ निवडणुकीची पद्धत खालीलपैकी कोणत्या निवड- कीकरता वापरली जाते? अ) राज्यपालांची निवड ब) राष्ट्रपतींची निवड क) विधानपरिषदेच्या सदस्यांची निवड ड) उपराष्ट्रपतींची निवडCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsजर एखादी व्यक्ती महाराष्ट्रातील पंचायत समितीतील एकापेक्षा जास्त जागांवर निवडून आली असेल तर तिने पुढीलपैकी कोणाकडे आणि किती दिवसांच्या आत हवी असलेली एक जागा सोडून इतर जागांचा राजीनामा दिला नाही तर त्या सर्व जागा रिक्त होतात?Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणते बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील उद्दीष्अ योग्यरित्या नोंदवलेले नाही ?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 points102 वी घटनादुरूस्ती कायदा कशाशी संबंधित आहे?Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsघटकराज्याच्या विधिमंडळात वार्षिक वित्तीय अहवालाची तरतूद कितव्या अनुच्छेदांतर्गत करण्यात आली आहे?Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsजी. आर ग्लिंग यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे खालीलपैकी कोणी हिंदुस्थानचा इतिहास लिहिला ?Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsपुढे दिलेल्या वृत्तपत्रांच्या नावांचे पर्याय त्यांच्या स्थापनेच्या सालानुसार कालानुक्रमे लावा. अ) बॉम्बे गॅझेट ब) बॉस्व टाईम्स क) पूना ऑब्झर्व्हर ड) बॉम्बे हेराल्डCorrect
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsडॉ. रा. गो. भांडारकर यांनी पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांचे लेखन केले होते ? अ) वैष्णविझम ब) शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स क) अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन ड) हिस्टरी ऑफ इंडियाCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणी लिहीलेल्या पुस्तकाला प्रत्युत्तर देण्याकरिता दिनकरराव जवळकर यांनी 'देशाचे दुश्मन' ही पुस्तिका लिहीली ?Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणी मुंबईत 'झाडू कामगार मित्रमंडळ' स्थापन केले होते?Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील 'खोंड आदिवासींच्या उठावाचे नेतृत्त्व कोणी केले होते ?Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsपुढे काही कांग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षांची नावे दिली आहेत. त्यापैकी कोणत्या अध्यक्ष्यांच्या अधिवेशनात एकमेकांशी तुलना करता सर्वात अधिक सदस्यांची उपस्थिती होती ते ओळखा.Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात मराठीतील प्रसिद्ध लेखक हरि नारायण आपटे यांच्या कादंबरी प्रकाशनाचा श्रीगणेशा घातला गेला ?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsपुढीलपैकी कोण कोल्हापूरातील 'शिवाजी क्लब' शी संबंधित नव्हते ? अ) रघुनाथ विष्णू खानविलकर ब) राजर्षी शाहू महाराज क) बापूसाहेब कागलकरCorrect
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsअसहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेसने/गांधींनी स्वीकारले होते? अ) मेसोपोटेमियातील लष्करी भरतीवर इंग्लंडने बहिष्कार टाकावा. ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तुंवर बहिष्कारCorrect
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा. अ) ना.गोखले i) ऑस्ट्रेलियाप्रमाणे भारतालाही वसाहतींचे स्वराज्य द्यावे ही मागणी केली. ब) दादाभाई नौरोजी ii) गंगानाथ भारतीय विद्यालय स्थापन केले. क) केशवराव देशपांडे iii) 'ड्रेन ऑफ वेल्थ'चा सिद्धांत मांडला. ड) के.डी.कुलकर्णी iv) बॉम्ब तयार करण्याच्या प्रशिक्षणातील जपानला गेले होते.Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? अ) मार्टिन बर्ड याला 'उत्तर भारतातील भूमीकर व्यवस्थेचा प्रवर्तक' असे म्हटले जाते. ब) मुंबईतील रयतवारी पद्धतीमध्ये जास्तीचा भूमीकर लावला असता शेतकऱ्यांना न्यायालयात अपील करण्याचा अधिकार नव्हता.Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsब्रिटीश सरकारने स्थापन केलेल्या 'रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती ?Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याला 'भारताचे ग्लंडस्टन' असे म्हणतात ?Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsरमाबाई रानडे यांनी पुढीलपैकी कोणत्या संस्थांच्या स्थापनेत/कार्यात योगदान दिले ? अ) शारदाश्रम ब) सेवा सदन क) हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsलोणार सरोवरासंबंधी दिलेल्या विधानांपैकी अयोग्य विधान निवडा. अ) ते उल्कापाताने तयार झाले आहे. ब) ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. क) या सरोवराच्या परिसरात बाराशे वर्षांपूर्वीची मंदिर आहेत; यापैकी काही सरोवराच्या विवरातच आहेत.Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsजोड्या जुळवा. ठिकाण जिल्हा अ) शेगाव i) रायगड ब) पोहरादेवी ii) बुलढाणा क) रामटेक iii) वाशिम ड) चवदार तळे iv) नागपूरCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsतुमसर तालुक्यात बावनथडी हा आंतरराज्यीय सिंचन प्रकल्प असून तो________ आणि ________ यांच्या सीमेवर आहे.Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsरेशीम उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रदेश खऱ्या अर्थाने...Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराजपिपळा टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगाचा भाग आहेत ?Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsमहाराष्ट्रात मुख्यत्वेकरून डोंगराळ परिसरात वास्तव्य करणाऱ्या व सातत्याने भटकत राहणाऱ्या लोकांचा समावेश भटक्या जमाती व विमुक्त जमातीमध्ये केला आहे यामध्ये पुढीलपैकी कोणत्या जमाती येतात? अ) कैकाडी ब) गोंडी क) बंजारा ड) पारधी इ) गोसावी फ) वडार ग) ठाकर ह) वासूदेवCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते अभयारण्य औरंगाबाद विभागात येत नाही .Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsजुलै 1998 रोजी_____________ आणि____________ जिल्ह्याचे विभाजन होऊन अनुक्रमे ___________आणि वाशिम असे दोन नवीन जिल्हे निर्माण झाले.Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsसातपुडा पर्वतरांगातील चिखलदरा पर्वताची उंची ____________इतकी आहे.Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 points2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त अनुसूचित जातीचे लोक_________ जिल्ह्यात आहेत.Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsपर्वतीय वाऱ्यांना 'फॉन' वारे असे जगातील कोणत्या भागात म्हणतात?Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsपृथ्वीच्या एकूण घनफळाच्या ____________इतका भाग भूकवच (Crust) ने व्यापला आहे.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 points2018-19 च्या आकडेवारीनुसार, भारताच्या दहा सर्वात मोठ्या व्यापार भागीदार देशांच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. अ) या दहा देशांचा भारताच्या एकूण व्यापारामधील वाटा हा 50% पेक्षा अधिक आहे. ब) या दहा देशांपैकी एकाही देशासोबत भारताचा व्यापारशेष (trade surplus) नाही. क) या दहा देशांचा विचार करता, यांचा भारताच्या एकूण निर्यातीमधील वाटा (share in total exports from India) हा भारताच्या एकूण आयातीमधील वाटयापेक्षा कमी आहे.Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsबेरोजगारीचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणान्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये बेरोजगार व्यक्तींची गणना न करता बेराजगार मनुष्य-दिनांची (person-days) गणना केली जाते ?बेरोजगारीचे मोजमाप करण्यासाठी वापरल्या जाणान्या खालीलपैकी कोणत्या पद्धतीमध्ये बेरोजगार व्यक्तींची गणना न करता बेराजगार मनुष्य-दिनांची (person-days) गणना केली जाते ?Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsबहुआयामी दारिद्य निर्देशांका (Multi-dimesional Poverty Index) संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? अ) या निर्देशांकानुसार 33.33% पेक्षा अधिक वंचितता (deprivation) असणाऱ्या व्यक्तींना / कुटुंबांना बहुआयामी गरीब (multidimensionally poor) म्हटले जाते. ब) या निर्देशांकामध्ये 'जीवनमानाचा दर्जा' (Standard of living) आयामा (dimension) मधील 'उत्पन्न' (income) हा घटक वंचितत्त्व ठरवताना परिणामकारक ठरतो.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsसध्याच्या परिस्थितीचा विचार करता भारतीय केंद्र सरकारने कर्ज घेतले तर - अ) केंद्र सरकारची भांडवली जमा (Capital receipts) वाढेल ब) केंद्र सरकारची राजकोषीय तूट (Fiscal Deficit) वाढेल क) केंद्र सरकारची अर्थसंकल्पीय तूट (Budgetary Deficit) वाढेलCorrect
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsभारतातील औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीचा लेखाजोखा ठेवणाऱ्या 'औद्योगिक उत्पादन निर्देशांका' (Index of Industrial Production) चे आधारभूत वर्ष (Base Year) हे_____ आहेCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsवस्तू आणि सेवा करा (GST)च्या कर प्रणालीमध्ये सध्या खालीलपैकी कोणत्या करांचे उत्पन्न हे पूर्णतः अथवा अंशत: राज्यांना / केंद्रशासित प्रदेशांना मिळते? अ) CGST ब) SGST क) IGST ड) UIGST इ) GST Compensation CessCorrect
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढे दिलेल्या विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. अ) IMF ही संस्था मुख्यत्वेकरून व्यवहारातोल (Balance of Payment) सुधारण्यासाठी कर्जे देते. ब) जागतिक बँकेची IBRD ही उपसंस्था पुनर्बांधणी आणि विकासासाठी दीर्घकालीन कर्जे देते. क) IMF आणि IBRD या दोन्ही संस्थांमध्ये कर्जे देण्यासाठी 'कोटा पद्धती' चा वापर होतो.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsशेतकऱ्यांना शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्याकरिता महत्त्वाच्या ठरणाऱ्या 'किमान आधारभूत किंमती (MSP) संदर्भात शिफारशी करणारा 'कृषी खर्च आणि किंमती आयोग' (Commission on Agricultural Costs and Prices) हा सध्या किती पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देतो?Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsआर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळणारा 'MRTP कायदा' हा __________तर निरोगी स्पर्धेस बळकटी देणारा 'कॉम्पिटिशन अॅक्ट' हा__________ पंचवार्षिक योजनेदरम्यान पारित करण्यात आला.Correct
Incorrect