Modern technology gives us many things.

MPSC Bharti 2022 | MPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु!! नवीन जाहिरात प्रकाशित – Apply Now

MPSC Bharti 2022

90

MPSC Bharti 2022

MPSC Bharti 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन सेवा, गट-अ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, उद्याने आणि उद्यान, गट ब पदांच्या एकूण 168 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 168

पदाचे नाव:सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन सेवा, गट-अ, सहाय्यक आरोग्य अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक संचालक, उद्याने आणि उद्यान, गट ब

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • अमागास  – रु. 719/-
  • मागासवर्गीय- रु. 449/-

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 एप्रिल 2022

MPSC Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा(Adv.020/ 2022) 

जाहिरात पहा  (Adv.021/ 2022)  

जाहिरात पहा  (Adv.022/ 2022)  

जाहिरात पहा(Adv.023/ 2022)   

जाहिरात पहा(Adv.024/ 2022)   

जाहिरात पहा (Adv.025/ 2022)  

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.