Modern technology gives us many things.

MPSC अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी पदाकरिता 66 जागांची नवीन भरती

MPSC ASO recruitment 2022

1,189

MPSC ASO recruitment 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022) पदांच्या एकूण 66 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 66 जागा

पदाचे नाव: सहायक कक्ष अधिकारी (सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:

  • आमागास प्रवर्ग – रु. 719/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग / आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग – रु. 449/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MPSC ASO recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MPSC ASO recruitment 2022,

सहायक कक्ष अधिकारी,

MPSC  recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.