Modern technology gives us many things.

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-2021 (सहायक कक्ष अधिकारी) व (राज्य कर निरीक्षक)”– प्रथम उत्तरतालिका

MPSC Answer Key

96

MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-2021 (सहायक कक्ष अधिकारी) व (राज्य कर निरीक्षक)”– प्रथम उत्तरतालिका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ३१ जुलै, २०२२ रोजी आयोजित “महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा-२०२१ पेपर क्र. २ (सहायक कक्ष अधिकारी)” या परीक्षेची प्रथम उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर उत्तरतालिकेसंदर्भात उमेदवारांना हरकती सादर करावयाच्या असल्यास त्यांनी आयोगाकडून दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजी संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या प्रसिध्दीपत्रकातील तरतुदीनुसारच ऑनलाईन पध्दतीने सादर कराव्यात. २. विहीत ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/ पध्दतीने सादर हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. यासंदर्भात दि. १० ऑगस्ट, २०२२ पर्यंत आयोगाकडे प्राप्त झालेल्या हरकतींचीच दखल घेतली जाईल.

 

उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

(सहायक कक्ष अधिकारी)

(राज्य कर निरीक्षक)

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.