Modern technology gives us many things.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMRDA) येथे नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरू!!

MMRDA Recruitment 2023

7

MMRDA Recruitment 2023

MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), मुंबई अंतर्गत “मुख्य अभियंता (सिग्नलिंग आणि दूरसंचार)” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव : मुख्य अभियंता (सिग्नलिंग आणि दूरसंचार)

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण- नवीन इमारत, 8 वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051.

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.