Modern technology gives us many things.

महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ (MMRDA) येथे नोकरची उत्तम संधी – विविध रिक्त पदांची भरती सुरू

MMRDA Recruitment 2022

126

MMRDA Recruitment 2022

MMRDA Bharti 2022: महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ मर्यादित (MMMOCL) अंतर्गत मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता/ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2022 आहे.

एकूण जागा :  15 

पदाचे नाव:मुख्य अभियंता, उप मुख्य अभियंता/ अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता

शैक्षणिक पात्रता:Degree / Diploma in Civil Engineering (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, 8वा मजला, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400 051

MMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MMRDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.