Modern technology gives us many things.

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMRDA) येथे नोकरीची उत्तम संधी…!! विविध रिक्त पदांची भरती सुरू

MMRDA Recruitment 2022

12

MMRDA Recruitment 2022

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 21 

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, स्टोअर पर्यवेक्षक, स्टेशन व्यवस्थापक, मुख्य वाहतूक नियंत्रक

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहाय्यक व्यवस्थापक 7th PC Pay Scale- S-20, Rs.56100-177500/-.
वरिष्ठ विभाग अभियंता 7th PC Pay Scale- S-17, Rs.47600-151100/-.
विभाग अभियंता 7th PC Pay Scale- S-15, Rs.41800-132300/-.
स्टोअर पर्यवेक्षक 7th PC Pay Scale- S-15, Rs.41800-132300/-.
स्टेशन व्यवस्थापक 7th PC Pay Scale- S-15, Rs.41800- 132300/-.
मुख्य वाहतूक नियंत्रक 7th PC Pay Scale- S-15, Rs.41800- 132300/-.

 

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता :

    • i. Assistant Manager (Civil) : recruitment.amcivil@mmmocl.co.in
    • ii. Senior Section Engineer (Civil) : recruitment.ssecivil@mmmocl.co.in
    • iii. Section Engineer (Civil) : recruitment.secivil@mmmocl.co.in
    • iv. Store Supervisor : recruitment.stsup@mmmocl.co.in
    • v. Station Manager : recruitment.sm@mmmocl.co.in
    • vi. Chief Traffic Controller : recruitment.ctc@mmmocl.co.in
    • vii. Senior Section Engineer (E&M) : recruitment.sseenm@mmmocl.co.in
    • viii. Section Engineer (E&M) : recruitment.seenm@mmmocl.co.in
    • ix. Senior Section Engineer (IT) : recruitment.sseit@mmmocl.co.in
    • x. Section Engineer (IT) : recruitment.seit@mmmocl.co.in 

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022

MMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MMRDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.