Modern technology gives us many things.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA) येथे नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची भरती सुरू

MMRDA Recruitment 2022

225

MMRDA Recruitment 2022

महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लि अंतर्गत महाव्यवस्थापक (HR), व्यवस्थापक (वित्त), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक (HR), वरिष्ठ विभाग अभियंता (S&T) आणि विभाग अभियंता (S&T) पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव: महाव्यवस्थापक (HR), व्यवस्थापक (वित्त), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक (HR), वरिष्ठ विभाग अभियंता (S&T) आणि विभाग अभियंता (S&T)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता –

    • महाव्यवस्थापक (HR)- recruitment.gmhr@mmmocl.co.in
    • व्यवस्थापक (वित्त)- recruitment.mgfin@mmmocl.co.in
    • प्रशासकीय अधिकारी- recruitment.adminoff@mmmocl.co.in
    • सहाय्यक व्यवस्थापक (HR)- recruitment.amhr@mmmocl.co.in
    • वरिष्ठ विभाग अभियंता (S&T)- recruitment.ssesnt@mmmocl.co.in
    • विभाग अभियंता (S&T)- recruitment.sesnt@mmmocl.co.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – mmrda.maharashtra.gov.in

MMRDA Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MMRDA Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.