Modern technology gives us many things.

महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

MKCL Recruitment 2022

108

MKCL Recruitment 2022

MKCL Bharti 2022: महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL) अंतर्गत प्रकल्प प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

एकूण जागा : 100

पदाचे नाव:प्रकल्प प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता:B.E. / B.Tech.  MCA, M.Sc / MCS (Refer PDF)

नोकरी ठिकाण:पुणे, मुंबई, नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 जून 2022

MKCL Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीMKCL Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.