Modern technology gives us many things.

MIMH Pune Recruitment 2022 | महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू – Apply Now

MIMH Pune Recruitment 2022

107

MIMH Pune Recruitment 2022

MIMH Pune Bharti 2022: महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथेप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 16

पदाचे नाव :प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, चिकित्सा मानशास्त्रज्ञ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, शिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: पुणे

Fee:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 719/- रु.
  • राखीव प्रवर्गासाठी – 449/- रु.

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022

MIMH Pune Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MIMH Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.