Modern technology gives us many things.

मनरेगा यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू….50 हजारपर्यंत पगार

MGNREGA Yavatmal Recruitment 2022

87

MGNREGA Yavatmal Recruitment 2022

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, यवतमाळ अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 ऑगस्ट

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्यावर

MGNREGA Yavatmal Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MGNREGA Yavatmal Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.