Modern technology gives us many things.

मनरेगा मुंबई अंतर्गत “या” रिक्त पदाची भरती 70 हजारापर्यंत मिळणार पगार!!

MGNREGA Mumbai Recruitment 2023

18

MGNREGA Mumbai Recruitment 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मुंबई अंतर्गत सामाजिक अंकेक्षण संचालनालय कार्यालय येथे “संचालक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 01 जागा

पदाचे नाव: संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  62 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, नियोजन (रोहयो) विभाग क्रमांक: मग्रारो 2021 /प्र.क्र.06 /रोहयो – 6 अ नवीन प्रशासन भवन, 16 वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई – 32

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.