Modern technology gives us many things.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!

MERC Mumbai Recruitment 2022

20

MERC Mumbai Recruitment 2022

MERC Mumbai Bharti 2022: महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई अंतर्गत संचालक (विधी), संगणक प्रणाली प्रशासक पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:संचालक (विधी), संगणक प्रणाली प्रशासक

शैक्षणिक पात्रता:Post Graduate Degree in Law/ Diploma in Computer Science  (Refer PDF)

वयाची अट:

  • संचालक (विधी) – 45 वर्षे
  • संगणक प्रणाली प्रशासक – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee:रु. 1000/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:28 जून 2022

MERC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MERC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.