Modern technology gives us many things.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित

MERC Mumbai Recruitment 2022

312

MERC Mumbai Recruitment 2022

महाराष्ट्र वीज नियामक आयोग मुंबई अंतर्गत विद्युत लोकपाल पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022आहे.

पदाचे नाव: विद्युत लोकपाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, 13 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई 400 005

अधिकृत वेबसाईट – www.merc.gov.in

MERC Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MERC Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Leave A Reply

Your email address will not be published.