Modern technology gives us many things.

{मुदतवाढ}…… 8वी/10वी उत्तीर्णांना माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि. मध्ये काम करण्याची उत्तम संधी; 445 पदांची नवीन भरती

Mazagon Dock Recruitment 2022

92

Mazagon Dock Recruitment 2022

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे ट्रेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 445 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2022 29 जुलै 2022 (मुदतवाढ) आहे. अशाप्रकारच्या संपूर्ण मेगा भरतींकरिता येथे क्लिक करा.

एकूण जागा : 445 

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: 8th, 10th, ITI (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई (Mumbai)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022 29 जुलै 2022 (मुदतवाढ)

Mazagon Dock Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mazagon Dock Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.