
Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 91
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
अंकगणित सराव पेपर 91
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका दोन अंकी संख्येतील एकक स्थानाचा अंक दशक स्थानाच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकाच्या स्थानाची अदलाबदल केल्यास नवीन येणारी संख्या 18 ने वाढते तर दिलेली संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points1 ते 10 पर्यंतच्या अंकाची क्रमवार बेरीज किती?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsचार क्रमवार विषम संख्यांची सरासरी 76 आहे. तर खालीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsचार अंक असलेली सर्वात कमी संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचार क्रमवार सम संख्यांची बेरीज 60 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजर जयदीप एका तासाला २० पाने लिहितो तर त्यास ४५ पाने लिहिण्यास किती वेळ लागेल ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमाथेरानला गेलेल्या २५ लोकांचा एकुण खर्च ७५७५ रुपये झाला तर प्रत्येक व्यकतीस किती खर्च झाला ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2+2*4/2+1(2)-3=?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points(21 +16*2)*3+6-7=?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points646416 या संख्येचे वर्गमूळ काय ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points64009 या संख्येचे वर्गमूळ काय ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points10816 चे वर्गमूळ किती ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points√169 + ³√343 = ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका मिश्र धातुच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण ६०:४० आहे. तितक्याच वजनाच्या दुसर्या धातुच्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण ८५:१५ आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळवून यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन मुलांचे सरासरी वय 18 वर्ष असून, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती वर्ष आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 5: 7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्या संख्यातील फरक किती?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points४८*४व५ * या तीन संख्यांची सरासरी ४५ आहे व दोन्ही संख्यातील * च्या जागी तोच अंक आहे. तर तो अंक कोणता?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsताशी ९० कि.मी. वेगाने एक गाडी एका गावाहून १८० कि.मी. अंतरावरील दुसर्या गावी जाते व ४५ कि.मी. वेगाने परत येते तर गाडीचा सरासरी वेग किती?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर ५ सुतार ५ टेबल ५ दिवसांत बनवितात. तर १ सुतार १ टेबल किती दिवसांत बनवेल?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points१० बगळे १० मिनिटात १० मासे खातात. तर २० बगळे २० मिनीटात किती मासे खातील ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points6 माणसे 6 तासात 6 मैल चालतात, तर एक माणूस तीन तासात किती मैल चालेल?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमहाराष्ट्र एक्सप्रेसला लोणंद मनमाड जाण्यासाठी ताशी ४० किमी. वेगाने १० तास लागतात. तीचा वेग ताशी ५० किमी केला तर तेवढे अंतर जाण्यास किती वेळ लागेल?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsताशी ५ किमी./तास जाणारी व्यक्ती एक पुल १५ मिनिटांत ओलांडते तर त्या पुलाची लांबी (मिटरमध्ये) काढा?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे २४० किमी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा २ तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा २० किमी. /तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती असेल?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका हौदात २०२५ लीटर पाणी होते. त्यापैकी १२६५ लीटर पाणी शेतीसाठी वापरले आणि ९८ लीटर पाणी गळून गेले तर हौदात उरलेले पाणी किती?Correct
Incorrect