Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
अंकगणित सराव पेपर 47
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका संख्येची 1/5 संख्या ही 81 आहे. तर त्या संख्येचे 68 टक्के म्हणजे किती?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येचे 40% म्हणजे 12.8 होतात तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिपकचा पगार सुरुवातीस 15% नी वाढवला पण नंतर तो 20% नी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points५० चा 0.0२% = ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर एक टेबल रु. ७२० ला विकल्यामुळे २०% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsशेकडा १० सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी ४५० रू. द्यावे लागतात; तर त्या कपड्याची छापील किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका संख्येचा 3/8 भाग = 21 तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsदहावीच्या वर्गातील १२0 मुलांपैकी ८५ टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर अनुत्तीर्णांची संख्या किती?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points३५ चे ३५ टक्के म्हणजे किती?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका परिक्षेत एका मुलास ७0० पैकी ५०४ गुण मिळाले, तर त्याला किती टक्के मिळाले?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsरेल्वे टिकीटाचे दर शेकडा १५ ने वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविले तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsजर एका परीक्षेत ३० टक्के विद्यार्थी नापास झाले व ३५० विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points२४00 चे १५ %= ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअ चा पगार ब पेक्षा २० टक्के कमी आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के जास्त आहे?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका संख्येचा ६०% व ४०% यांच्यातील फरक १०० आहे. तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsरमेशला गणितात आणि इंग्रजीत सरासरी ८१ गुण मिळाले. इंग्रजी व विज्ञानमध्ये सरासरी ७८ गुण मिळाले,आणि विज्ञान व गणितात सरासरी ९३ गुण मिळाले. तर रमेशला गणितात किती गुण मिळाले?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखंडेराव पाटलांनी जुना ट्रॅक्टर ८५,000/- रुपयाला खरेदी करताना मध्यस्थास ३% कमिशन दिले. तर त्यांना ट्रॅक्टर साठी एकूण किती रुपये मोजावे लागले?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका वर्गातील २५% मुले गणितात, ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. १३% मुले ह्या दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली. तर किती % मुले ह्या दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाली ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमाधवने 1 एका पतसंस्थेतून ३६,०00/- रुपये द.सा.द.शे. १२ 1/2 , दराने कर्जाऊ घेतले. तर त्याला २ 1/2 वर्षाचे मुदतीत किती पैसे परत करावे लागतील ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएस.टी.ने जानेवारीत भाड्यात २० टक्के ने वाढ केली. पुन्हा जुन मध्ये १५ टक्केने वाढ केली तर बस भाड्यात एकुण किती टक्केने वाढ झाली?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका संख्येच्या ५०% मधुन ५० वजा केले असता, ५० बाकी राहतात ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points२५ चे ४0% + ६० चे २०% = ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विद्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी पास झाले?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएक दुकानदार १० रु. ला १ पेन विकुन १००% नफा कमवतो, तर ६५० रु. नफा कमविण्यासाठी त्याने किती पेन विकले पाहिजेत?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका संख्येच्या ६०% मधुन ६० वजा केल्यास, उत्तर ६० येते, तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 47
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||