Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
अंकगणित सराव पेपर 46
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsशेकडा 30 सुट मिळून सुधाला एक साडी 595 रुपयांत मिळाली तर साडीची छापील किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsशेकडा 2.5 म्हणजे किती?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होय ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका संख्येच्या 50 टक्के मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते, तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points150 पैकी 96 गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points500 रुपयांच्या वस्तुची किंमत 20 टक्क्यांनी वाढविली आणि वाढलेली किंमत 20 टक्क्यांनी घटविली तर वस्तुची शेवटची किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points10 टेबलची विक्री 15 टेबलच्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 6400 आहे. दर वर्षी त्या गावाची लोकसंख्या 25% ने कमी होत आहे. तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक वस्तू 1584 रुपयांना विकल्यामुळे 12 टक्क्यांचा तोटा होतो, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असावी?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका वर्गातील विद्यार्थी मराठीत 20% नापास झाले, इंग्रजीत 35% नापास झाले, दोन्ही विषयात 15% नापास झाले, तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएक वस्तू A ने B ला 50% तोट्याने विकली. B ने C तीच वस्तू 10% तोटयाने विकली, C ने D ला तीच वस्तू 25% तोट्याने विकली, जर D ने C ला वस्तूचे 1890 रुपये दिले तर त्या वस्तुची मूळ किंमत किती असेल?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points2800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळव्याज 840 रुपये झाले, तर दर साल दर शेकडा व्याजाचा दर काय असावा?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points25 चे 25% + 15 चे 15% = ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsx च्या 30% चे 30% = 81; 3 = ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते तर ती संख्या कोणती ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकोणत्या संख्येच्या 15% म्हणजे 225 होतात?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका दुकानदाराने शेकडा 6% कमिशन घेऊन 3200 रु. चा माल विकला तर त्याला किती रुपये कमिशन मिळाले असेल?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsबॅकेने 5000 च्या मुद्दलावर दरमहा 2% दराने व्याज आकारले, तर वर्षा अखेरीस बँकेत किती रक्कम भरावी लागेल?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsx चे 125% म्हणजे 2000 असतील तर x = ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points900 चे X % = 600 चे 30 % तर X = ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका बँटसमनने ११० धावा काढल्या, त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटके होतो, तर धावून काढलेल्या धावांची संख्येची टक्केवारी किती?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsx चे 20% = 50 तर x = ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsवस्तुंच्या किमती पहिल्या वर्षी 20 टक्क्यांनी वाढल्या, दुसऱ्या वर्षी पुन्हा 20 टक्क्यांनी वाढल्या तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका शाळेत शेकडा 40 मूली आहेत तर त्या शाळेत विद्यार्थ्यांची एकूण संख्या 950 असेल तर शाळेतील मुलींची संख्या किती?Correct
Incorrect
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 46
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||