Free अंकगणित सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
अंकगणित सराव पेपर 42
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points४० चे २५ % + ८० चे २० % = ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरु.५००/- च्या शर्टची किंमत रु.५३५/- झाली तर त्याच्या मुळ किंमतीत शेकडा किती फरक पडेल?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरु. ३५०/- च्या पुस्तकाची किंमत रु. ३८५/- झाली तर त्याच्या मुळ किंमतीत शेकडा किती वाढ झाली ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points५२०0 चे १३% = ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका व्यापार्याने रू. ६८० च्या किंमतीवर १५% सुट दिल्यास, ती वस्तू किती रू. किंमतीला पड़ेल.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआकाशने लावलेल्या ४० झाडांपैकी ८ झाडे मेली तर शेकडा किती झाडे जगली?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका दुकानदाराने ३७५ रुपयांची एक वस्तू ३३० रुपयांना विकली, तर दुकानदाराने त्या वस्तूवर शेकडा किती सुट दिली?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुस्तकाच्या मूळ किंमतीवर २० टक्के सूट देऊन दुकानदाराने ग्राहकास २४० रुपयाला पुस्तक विकले तर पुस्तकांची मूळ किंमत किती? 'Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका शाळेतील २४० विद्यार्थ्यापैकी ६० टक्के विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका संख्येचे २५ टक्के म्हणजे ७५ तर ती संख्या कोणती?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका फळ बागेतील १५० फळ झाडांपैकी १२ टक्के फळझाडे आंब्याची आहेत तर बागेत इतर प्रकारची किती फळझाडे आहेत?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक पुस्तकाची किंमत शेकडा २० ने वाढली, म्हणजे ती मूळ किमतीच्या किती पट वाढली?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविनूने ३४० रु. ची वस्तू खरेदी केली. दुकानदाराने त्याला शे. १५ रु. सूट दिली. तर विनूला त्यासाठी किती किंमत द्यावी लागली?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअतुलला वार्षिक परीक्षेत ७०० पैकी ४७६ गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points५२ चा ३/१३ = किती ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsx चे १५% = ९०0 चे १०% ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कशाची किंमत ६/२० आहे ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका वसतीगृहामध्ये ६० विद्यार्थी होते. त्यापैकी ८० % विद्यार्थी हजर होते, तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढा?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराकेशला एक शर्ट वर १५% सुट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट ७६५ रुपयात पडतो तर शर्टची मुळ किंमत किती?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points६५८ चे २५% मधुन १६० वजा केल्यास किती उरतात?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points७७२ चे २५% किती?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points९२० चे १०% किती?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसचिनने ५० गुणाच्या ६ विषयात प्रत्येक ४२, ४४, ४३, ४६, ४५, ४१ एवढे गुण मिळविले असून त्याला किती टक्के गुण मिळाले?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका गावाची लोकसंख्या सुरुवातीस १००० होती. दरवर्षी त्यात १० टक्के वाढ झाल्यास तीन वर्षांनी लोकसंख्या किती होईल?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका वर्गातील २० टक्के विद्यार्थी मराठीत नापास झाले व ३० टक्के इंग्रजीत नापास झाले आणि दोन्ही विषयात १५ टक्के नापास झाले. तर पास होणाऱ्यांची संख्या किती टक्के असेल?Correct
Incorrect
Leaderboard: अंकगणित सराव पेपर 42
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||