Free मराठी व्याकरण सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
मराठी व्याकरण सराव पेपर 41
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील वाक्यप्राकार ओळखा - मी आज अब्यास करणार आहे .Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsआज रविवार असल्याने शाळेला सुटी आहे ' या वाक्याचा आशय न बदलता संयुक्त वाक्य तयार करा .Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंयुक्तवाक्य बनवा - ' परवानगीशिवाय आत येऊ नये 'Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsकाय तोबा गर्दी ही ! - वाक्याचा प्रकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsजर मला पुस्तक देशील तर मी तुझ्याशी बोलेन ' हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतो घरी खात्रीने येईल ' - नकारार्थी करा .Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो ' - वाक्याचा प्रकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ आहे ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजोरदार विजा चमकल्या आणि धो धो पाऊस कोसळला - वाक्यप्रकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमला खाऊ दिलासा तर मी शाळेत जाईन . ' या वाक्याचे केवलवाक्य पुढील पर्यायातून निवडा .Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसंध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते - वाक्यप्राकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही ' - प्रश्नार्थी करा .Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतो यावेळी घरी असेल किंवा पोहायला गेला असेल ' हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपळत पळत गेलो तरी गाडी चुकलीच . - वाक्यप्रकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsते परदेशी गेले तेथून नव्कयाल्पना घेऊन आले .- या वाक्याचे केवलवाक्य कसे होईल ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsआज पाऊस पडणार नाही ' वाक्यातील अर्थानुरूप वाक्यप्रचार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsती छान गाते ' - उद्गगारार्थी वाक्य करा .Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते .' - वाक्यप्राचार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआपली सूचना माझ्या स्मारनात आहे .' - नकारार्थी वाक्य करा .Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील वाक्यप्रकार ओळखा . अरेरे ! फार वाईट झालं .Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsतुम्हाला विचारले तर काय नाही म्हणाल ? - या वाक्याचा होकारार्थी रूप कसे होईल ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनेहमी दुसऱ्याला मदत करा . वाक्य प्रकार ओळखा .Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवाक्यप्रकार ओळखा - आई वडिलांचा मन राखावाCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points'जेष्ठ नागरिकांचा आदर करा.' नकारार्थी वाक्य बनवाCorrect
Incorrect
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 41
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||