Free मराठी व्याकरण सराव पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 122
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 122
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- marathi 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगुरुजी म्हणाले, कि प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे' या वाक्यातील गौणवाक्य कोणते.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवीजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली' या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमारावे परी कीर्तिरूपे उरावे' - या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा. - 'भयंकर वादळ सुटेल आणि पत्रे उडून गेले. 'Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअधोरेखित शब्दाची जात ओळखा. - कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.'Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपळाला म्हणून तो बचावला' या वाक्यातील 'म्हणून' हे कोणते अव्यय आहे?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतील विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचे वाक्य कोणते आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील 'नि' हे अव्यय कोणते?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsआम्ही हाच साबण वापरतो. कारण की तो स्वदेशी आहे' अधोरेषित शब्दाचा अव्यय प्रकार सांगा.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsवीजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरुवात झाली - या वाक्यात 'आणि' हे........आहे.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ? अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश'Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'माईन खूप त्रास काढला, म्हणून तर आता ते सुखात जगताहेत.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsउभयान्वयी अव्ययाचा' विचार करतांना पुढील बाबींचा विचार करावा लागेल. अ) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय म्हणतात. ब) प्रधानसुचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहे. क) 'अन' 'आणखी' 'आणि' ह समुच्चबोधक उभयान्वयी अव्ययात आहेत. ड) 'विजयने' उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.' या वाक्यातून न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय वाक्य आहे.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsउभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. - 'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरवात झाली.'Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील पैकीं कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी बरोबर पर्याय निवड.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदेह जावो अथवा राहो! पांडुरंगी दृढ भावो' या संवाचनात ......या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsलांबचा प्रवास बसने करावा कि करणे' या वाक्यातील 'कि' हे अव्यय पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे,.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsआम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो. या वाक्यातील 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमरावे परी कीर्तिरूपे उरावे! या वाक्यातील 'परी' या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपण, परंतु, परी, किंतु, तरी, हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsतू वाईट वागतोस म्हणून तुला बोलणी खावी लागतात.' या वाक्यातील 'म्हणून' या अव्ययास काय म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमरावे परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील परी या अव्ययास काय म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsदोन नामे , वाक्ये किंवा एकवर्गीय शब्द जोडणाऱ्या शब्दाला कोणते अव्यय म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. या मिश्र वाक्यातील अव्यय गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsन्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य तयार करतांना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो.Correct
Incorrect