Modern technology gives us many things.

मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; असा करा अर्ज

Mangrove Foundation Recruitment 2022

32

Mangrove Foundation Recruitment 2022

Mangrove Foundation Bharti 2022:महाराष्ट्र मॅंग्रोव्ह आणि सागरी जैवविविधता संवर्धन फाउंडेशन अंतर्गत प्रकल्प सहयोगी पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 आहे.

एकूण जागा : 15

पदाचे नाव:प्रकल्प सहयोगी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या अवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती :ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :राज्य प्रकल्प संचालक, GOI-UNDP-GCF प्रकल्प, महाराष्ट्र, आणि कार्यकारी संचालक, मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, 302 वेकफिल्ड हाउस, 3रा मजला, बॅलार्ड इस्टेट, ब्रिटानिया अँड कंपनी रेस्टॉरंट, मुंबई-400 001

ई-मेल पत्ता: spmu2021.hr@gmail.com

Mangrove Foundation Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mangrove Foundation Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.