Modern technology gives us many things.

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022 | 10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना संधी – मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती जाहिरात प्रकाशित – Apply Now

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

19

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

Mail Motor Service Mumbai Bharti 2022 :भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 & 09 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 19

पदाचे नाव:कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर

शैक्षणिक पात्रता:Posses valid driving license for light and heavy motor vehicle, 10th Pass/ Certificate in respective Trade (Refer PDF)

वयाची अट:

  • कर्मचारी कार चालक – 56 वर्षे
  • कुशल कारागीर – 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 & 09 मे 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mail Motor Service Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

जाहिरात पहा – 2  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.