Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना मेल मोटर सर्व्हिस मुंबई येथे नोकरीची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज करा

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

552

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे अप्रेंटिस (मेकॅनिक मोटार वाहन) पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे.

एकूण जागा : 17 जागा

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस (मेकॅनिक मोटार वाहन)

शैक्षणिक पात्रता: 10th Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

आस्थापना कोड: E05202702499

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Mail Motor Service Mumbai Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mail Motor Service Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.