Modern technology gives us many things.

महिला व बाल विकास विभागात “या” पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

15

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत “केंद्र प्रशासक, व्यक्ती अध्ययनकर्ता, पोलिस सहायक अधिकारी, कायदा समुपदेशक, वैद्यकीय मदतनीस, मनोसामाजिक समुपदेशक, आय टी स्टाफ, बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक” पदांच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा :  14 जागा

पदाचे नाव & तपशील : केंद्र प्रशासक, व्यक्ती अध्ययनकर्ता, पोलिस सहायक अधिकारी, कायदा समुपदेशक, वैद्यकीय मदतनीस, मनोसामाजिक समुपदेशक, आय टी स्टाफ, बहुउद्देशीय कर्मचारी/ स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट : 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण : सातारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, १० ब, करंजे, सातारा.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.