Modern technology gives us many things.

महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागात रिक्त पदांची भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

296

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर पदांच्या एकूण 195 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 195

पदाचे नाव & तपशील: जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण:   संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट  2022

Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahila Bal Vikas Vibhag Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा 

जाहिरात पहा

जाहिरात पहा

जाहिरात पहा

 

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.