Modern technology gives us many things.

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 | महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य व इतर पदांची भरती – Apply Now

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

378

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 :महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत अध्यक्ष/ सदस्य पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या 15 दिवसात) आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव:अध्यक्ष/ सदस्य

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: भंडारा, यवतमाळ

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:08 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
  Short Notice 
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.