Modern technology gives us many things.

खुशखबर !आता मुलीही होणार ‘अग्निवीर’ पुणे येथे महिलांसाठी लष्करी पोलिस भरती अर्ज सुरू!!

Mahila Agniveer Recruitment 2023

17

Mahila Agniveer Recruitment 2023

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांसाठी मोठी बातमी !! भारतीय सेना महिला अग्निवीर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय सेना (Indian Army ) अंतर्गत “अग्निवीर जनरल ड्युटी (महिला)” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

एकूण जागा : 

पदाचे नाव :अग्निवीर जनरल ड्युटी (महिला)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:   17.5 ते 23 वर्षे

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा 

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.