Modern technology gives us many things.

ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण यवतमाळ अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Mahavitaran Yavatmal recruitment 2022

1,360

Mahavitaran Yavatmal recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री) पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण यवतमाळ आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  11 ऑगस्ट 2022आहे.

एकूण जागा : 49 जागा

पदाचे नाव: अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: ITI (Refer PDF)

आस्थापना क्र.: E01782700128

नोकरी ठिकाण: यवतमाळ

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट  2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., संवसु विभाग विद्युत भवन, कारला रोड, पुसद, जि. यवतमाळ – 445215

Mahavitaran Yavatmal recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Yavatmal recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

शुद्धीपत्रक

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.