Modern technology gives us many things.

महावितरण वर्धा अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Mahavitaran Wardha Recruitment 2022

33

Mahavitaran Wardha Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MahaDiscom) अंतर्गत “शिखाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा)” पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 & 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार) आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या ठिकाणी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्रांसह तपासणी करिता व त्या सोबत स्वतः साक्षांकित करून छायांकित प्रतीचा एक संच घेऊन खालील तारखेनुसार उपस्थित रहावे.

एकूण जागा : 106

पदाचे नाव: शिखाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: वर्धा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 & 17 ऑगस्ट 2022 (जाहिरातीनुसार)

मूळ कागदपत्र तपासणी तारीख :

जाहिरात क्र. 1 साठी

  • वीजतंत्री – 11 ऑगस्ट 2022
  • तारतंत्री – 12 ऑगस्ट 2022
  • कोपा – 12 ऑगस्ट 2022
  • कार्यालयाचे नाव: कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. कदम बिल्डिंग आर्वी, ता. आर्वी जिल्हा. वर्धा
  • जाहिरात क्र. 2 साठी –
    • वीजतंत्री – 22 ऑगस्ट 2022
    • तारतंत्री – 23 ऑगस्ट 2022
    • कोपा – 24 ऑगस्ट 2022
  • कार्यालयाचे नाव – कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, म.रा.वि.वि.कं. मर्या. विदूत भवन, बोरगाव नाका, वर्धा

Mahavitaran Wardha Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Wardha Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.