Modern technology gives us many things.

महावितरण अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु!! । MahaVitaran Parbhani Recruitment 2023

MahaVitaran Parbhani Recruitment 2023

129

MahaVitaran Parbhani Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक) पदांच्या एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 106

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री/ लघुलेखक)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 14 वर्षे पूर्ण

नोकरी ठिकाण: परभणी

अर्ज पद्धती: ऑनलाईन (नोंदणी)

  • आस्थापना क्र. – #E04212700225

Online नोंदणी करण्याची शेवटची तारीख: 16 जानेवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 नोंदणी करा

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.