Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना संधी – महावितरण नाशिक मध्ये 120 पदांची नवीन भरती सुरु | Mahavitaran Nashik Recruitment 2022

Mahavitaran Nashik Recruitment 2022

50

Mahavitaran Nashik Recruitment 2022

Mahavitaran Nashik Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक येथे शिकाऊ उमेदवार (विजयतंत्री व तरमार्गतंत्री) पदाच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी व अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे.

एकूण जागा : 120

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (विजयतंत्री व तरमार्गतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10th, ITI (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 18 ते 21 वर्षे

नोकरी ठिकाण:  नाशिक

अर्ज पद्धती :ऑनलाईन नोंदणी/ ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:26 एप्रिल2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मालेगाव मंडल कार्यालय, १३२ के.व्ही. उपकेंद्र, मालेगाव, जि. नाशिक

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

Mahavitaran Nashik Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Nashik Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 
 

ऑनलाइन नोंदणी 

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.