Modern technology gives us many things.

10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी महावितरण जळगाव अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरु!!

Mahavitaran Jalgaon Recruiitment 2023

9

Mahavitaran Jalgaon Recruiitment 2023

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जळगाव येथे “शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.  लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 140 जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: जळगाव (Jalgaon)

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : लघु प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय, विद्युत भवन, एम. आय. डी.सी. जळगाव -425003

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

 

जाहिरात पहा 

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.