Modern technology gives us many things.

12 वी उत्तीर्णांना संधी….!! महावितरण अंतर्गत येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु….

Mahavitaran Hingoli Recruitment 2022

379

Mahavitaran Hingoli Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदाच्या एकूण 100 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 100

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: 10+2, ITI (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: हिंगोली

अर्ज पद्धती : ऑनलाईन

निवड प्रक्रिया: कागदपत्र पडताळणी

कागदपत्र पडताळणीचा पत्ता: मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली

कागदपत्र पडताळणीची तारीख:  16 सप्टेंबर 2022

Mahavitaran Hingoli Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Hingoli Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.