Modern technology gives us many things.

12 वी, ITI उत्तीर्णांना संधी; महावितरण मध्य विविध रिक्त पदांची भरती

Mahavitaran Beed Recruitment 2022

20

Mahavitaran Beed Recruitment 2022

Mahavitaran Beed Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बीड येथे अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री) पदाच्या एकूण 94 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2022 आहे.

एकूण जागा :  94

पदाचे नाव:अप्रेंटीस (वीजतंत्री व तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता:10+2 with NCVT certificate (Refer PDF)

नोकरी ठिकाण: बीड

अर्ज पद्धती :प्रत्यक्ष/ ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 4 मे 2022 आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:06 मे 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. विद्युत भवन, जालना रोड, बीड

Mahavitaran Beed Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Mahavitaran Beed Recruitment 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.