Modern technology gives us many things.

पदवीधर, डिप्लोमा उमेदवारांना संधी; महावितरण अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरु

MahaVitaran Amravati Recruitment 2022

31

MahaVitaran Amravati Recruitment 2022

MahaVitaran Amravati Bharti 2022: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे अप्रेंटीस (विद्युत अभियांत्रिकी पदवीधर, विद्युत अभियांत्रिकी पदविका धारक) पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  07 मे 2022 आहे.

एकूण जागा : 40

पदाचे नाव:अप्रेंटीस (विद्युत अभियांत्रिकी पदवीधर, विद्युत अभियांत्रिकी पदविका धारक)

शैक्षणिक पात्रता:Engineering Graduate, Engineering Diploma (Refer PDF)

नोकरी ठिकाण: अमरावती

आस्थापना क्र : WMHAMS000011

अर्ज पद्धती :ऑनलाईन (नोंदणी)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 मे 2022

MahaVitaran Amravati Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली MahaVitaran Amravati Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.