Modern technology gives us many things.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु; त्वरा करा!

Maharashtra State Legal Services Authority Recruitemnt 2023

56

Maharashtra State Legal Services Authority Recruitemnt 2023

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद  येथे “सदस्य आणि अध्यक्ष” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा :  07 जागा

पदाचे नाव & तपशील : सदस्य आणि अध्यक्ष

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 62 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद

अर्ज पद्धती :ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 105, उच्च न्यायालय, P.W.D. इमारत, किल्ला, मुंबई 400032.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात (सदस्य)  

 

PDF जाहिरात (अध्यक्ष)  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.