Modern technology gives us many things.

MSC बँक मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

137

Maharashtra State Co-Operative Bank recruitment 2022

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबईअंतर्गत कनिष्ठ अधिकारी, विशेष कर्तव्यावरील अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 29 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 12 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी, विशेष कर्तव्यावरील अधिकारी

शैक्षणिक पात्रता: B.E/ B. Tech/ Graduate (Refer PDF)

वयाची अट:

  • कनिष्ठ अधिकारी – 25 वर्षे
  • विशेष कर्तव्यावरील अधिकारी – 62 वर्षे

नोकरी ठिकाण: 

Fee: कनिष्ठ अधिकारी – रु. 1770/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 & 29 ऑगस्ट 2022 (पदांनुसार)

२९ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेलीMaharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.