
MSC बँक मध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती
Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022
Maharashtra State Co-Operative Bank recruitment 2022
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत कनिष्ठ अधिकारी, विशेष कर्तव्यावरील अधिकारी पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 & 29 ऑगस्ट 2022 (पदांनुसार) आहे.
एकूण जागा :12 जागा
पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी, विशेष कर्तव्यावरील अधिकारी
शैक्षणिक पात्रता: B.E/ B. Tech/ Graduate (Refer PDF)
वयाची अट:
- कनिष्ठ अधिकारी – 25 वर्षे
- विशेष कर्तव्यावरील अधिकारी – 62 वर्षे
Fee:
- कनिष्ठ अधिकारी – रु. 1770/-
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 & 29 ऑगस्ट 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra State Co-Operative Bank Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,