Modern technology gives us many things.

पदवीधर उमेदवारांना संधी; MSC बँक मध्ये ‘व्यवस्थापक’ पदांची नवीन भरती सुरू

Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022

29

Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2022:महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई अंतर्गत व्यवस्थापक पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 आहे.

एकूण जागा :  03

पदाचे नाव:व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:Graduate (Refer PDF)

वयाची अट:  40 ते 55 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:24 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra State Co-operative Bank Recruitment 2022PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.