
मुदतवाढ -आता 15 डिसेंबर पर्यंत पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
Maharashtra Police Bharti 2022
Police Bharti 2022 Maharashtra New Update
Maharashtra Police Bharti 2022 : मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या असून सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहे, तसेच पोलीस भरतीच्या ऑनलाईन अर्जाला सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित.
एकूण जागा : 17,130 जागा
जाहिरात क्र. :
पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
वयाची अट:
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
Fee:
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2022
Police Bharti 2022 शिपाई Post Details
महत्वाचे निर्णय आणि सूचना |
पोलीस भरती संदर्भातील पूर्ण नियम, अटी आणि माहिती
पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा- पूर्ण माहिती
|
अर्ज सुरु होण्याची तारीख | 09-11-2022 00.00 वा. |
अर्ज बंद होण्याची तारीख | 30-11-2022 24.00 वा. |
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख | 30-11-2022 24.00 वा. |
अर्जदाराने अर्जभरण्या पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.
- अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.
- अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजी पूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबरवर पुरवण्यात येईल.
-
अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा ३ वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल. परंतु एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.
-
अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.
- परीक्षेची निश्चित तारीख हि संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.
- महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या जिल्हानिहाय रिक्त जागा
- महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये जिल्हानिहाय रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. तुमच्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या तपासा. तुम्ही कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
पोलीस भरती जिल्ह्यानिहाय जाहिराती,
Maharashtra Police Bharti 2022,
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या जिल्हानिहाय रिक्त जागा