Modern technology gives us many things.

महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती; ‘या’ पदांसाठी 2 लाखापर्यंत वेतन

Maharashtra Maritime Board Mumbai Recruitment 2022

37

Maharashtra Maritime Board Mumbai Recruitment 2022

Maharashtra Maritime Board Mumbai Bharti 2022: महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई अंतर्गत समुद्री सल्लागार, सर्वेक्षक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, यांत्रिक पर्यवेक्षक पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 & 16 मे 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 05 

पदाचे नाव:समुद्री सल्लागार, सर्वेक्षक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, यांत्रिक पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता : esstteeommb@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:05 & 16 मे 2022 (पदांनुसार)

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

Maharashtra Maritime Board Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Maharashtra Maritime Board Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा – 1  

जाहिरात पहा – 2  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.